मित्रहो ‘
अंक आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात तसेच एखाद्या अंकाचा अभाव आपल्या जीवनामध्ये कमतरता निर्माण करतो .
तसेच एखादा अंक आपल्या जीवनात वादळहि निर्माण करतो . जसे की एखाद्या पुरुषाच्या पत्रिकेमध्ये जन्म तारखे मध्ये जर शुक्र जास्त असेल आणि त्याच्या मोबाईल मध्ये ही शुक्र जास्त असेल तर अशा व्यक्तीस जीवनात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते कारण शुक्र हा तसा खर्चिक तशाच तो विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घालणार आहे त्यात त्याच्या वाहनाचा नंबर जर पुन्हा शुक्र असेल तर त्या वाहनाच्या योगाने तो सहाजिकच अशा गोष्टीत जास्त पैसा आणि वेळ वाया घालेल एखाद्याच्या मोबाईल मध्ये जर शुक्र जास्त असेल तर त्याही व्यक्तीच्या वेळ पैसा दोन्ही वाया जातो तेव्हा आपला मोबाईल नंबर हा आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या जीवनातील अपेक्षेनुसार जर आपण ट्यून केला तर आपणास अपेक्षित यश मिळू शकते .
उदाहरणार्थ एखाद्याच्या नंबर मध्ये जर असेल 3 8 असेल तर त्याच्या जीवनामध्ये संघर्षाला पर्याय नाही दुसरं म्हणजे त्या व्यक्तीस त्याच्या खात्यात पैसे टिकत नाही मग 38 नंबर आपल्या मोबाईल मध्ये असावा का ? आपल्या मोबाईल मध्ये समजा नाईन 9 8 असेल तर वैचारीक पातळीमध्ये गोंधळाचे वातावरण पारिवारिक अशांती आणि अशा अनेक संभ्रमाला त्याला तोंड द्यावे लागते तेव्हा आपल्या जन्म तारखे प्रमाणे आपल्या जीवनातील इच्छेप्रमाणे महत्त्वाकांक्षी प्रमाणे जर आपला मोबाईल नंबर असेल तर आपले जीवन सुखकर होऊ शकतं
तेव्हा मोबाईल नंबर कोणता असावा यासाठी तुम्ही जरूर मला संपर्क करू शकता धन्यवाद .