मित्रहो आपल्या सहित काय दडलंय याचे उत्तर जर तुम्हाला हव असेल तर हा लेख पूर्णपणे वाचा

आपल्या सही मध्ये आपण असतो आपला पती , आपली पत्नी, आई वडील, आपली नोकरी, व्यवसाय ,आपले छंद, आपल्या वागण्या बोलन्या तला मोकळेपणा कींवा संकुचीनपना तसेच आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन .
त्यासोबत आपल्या मनात इतरा बद्दलचे म्हणजे स्त्री-पुरुष याबद्दलचे विचार किंवा भावना .

नवल वाटते ना ? हो हे खर आहे जर एखाद्या व्यक्तीच्या लहानपणी त्याच्या संगोपनात त्याच्या आई-वडिलांकडून अजाणतेपणी चुकीचे चे संस्कार दिले गेले असतील तर ते सहीत दिसतात तसेच त्याच्यावर झालेल्या संस्कार सोबत तो इतर .कोणत्या गोष्टी सकारात्मक नकारात्मक दृष्टीने जीवनाकडे पाहतो ही ही त्यासही मधून कळू शकतो .
त्यासोबत त्या व्यक्तीच्या प्रोफेशन व्यवसाय किंवा नोकरी तो कसा करत असेल त्याला कामाच्या ठिकाणी इज्जत मिळत असेल का ? किंवा त्याला अपमानाला तोंड द्यावं लागतं ? हे ही सही मधून कळू शकतात त्यासोबत तो आपल्या भावभावना लपून ठेवतोय का ?

आपल्या सहित यापेक्षा अजून बरंच काही दडलेलं असतं थोडक्यात सांगायचे झाल्यास ती व्यक्ती वैचारिक पातळी त्यासोबत शैक्षणिक पातळी त्यासोबत कामाचा उरक त्याची उदासीनता त्याचा नकारात्मक भाव त्यासोबत त्याचा एखाद काम खूप उत्कृष्टपणे करून त्याची छाप पाडणे प्रचंड पैसा अर्जित करणे नातेसंबंध टिकवण्याचा प्रयत्न करणे सोबत भविष्याच्या गुंतवणुकीसंदर्भात नियोजन करण्यासाठी चे पावलं ओळखून वर्तमानात आणि भविष्यात अपेक्षित बदल घडवून आपला फायदा किंवा चरितार्थ योग्यरितीने चालवणे .

संगत चांगली किंवा वाईट त्या संगती चे परिणाम ्याच संगतीमुळे जीवनात उद्भवणार्‍या समस्या या सर्व गोष्टीचा ऊहापोह एका व्यक्तीच्या सही मध्ये असू शकतो .

काही महत्त्वाच्या टिप्स पुरुषाच्या सही मध्ये वडिलांचे नाव नसेल तर कला संघर्षाला तोंड द्यावे लागते आणि लग्न झालेल्या स्त्रीच्या तर अडचणी साखळी थांबवता येत नाही एखादी स्त्री माहेरच्या नावाने सही करत असेल तर ती सासर मध्ये पूर्णपणे मिसळली नाही .

आणि एखादा पुरुष आडनाव सहीत घेत नसेल तर त्याला पूर्वजांचे आशीर्वाद सोबत त्यास काही मार्गदर्शनाचा पणा भाव त्याच्या जीवनात दिसतो आणि त्यायोगे त्याला संघर्षाला तोंड द्यावं लागतं .
एखादी व्यक्ती आपल्या नावातील पहिला अक्षर स्मॉल काढत असेल तर ती व्यक्ती स्वतःला कमी लेखत आहे त्याचा स्व आदर स्वाभिमान हा प्रचंड खालावलेला आहे तसेच ती वडिलांचे किंवा पतीचे नाव स्मॉल लेटर मध्ये काढत असेल तर त्या व्यक्ती बद्दल ही करणार्‍याच्या मनात योग्य तो आदर नाहीये किंवा त्यापासून त्या व्यक्तीस प्रेम संरक्षण आदर मिळत नाही .
मित्रहो ही मारुतीच्या शेपटासारखी असाच लेख वाढत जाईल त्यापेक्षा तुमच्या सही बद्दल जाणून घेण्यासाठी मला संपर्क करा .

तुमची सही सही असल्यास नक्कीच प्रगती होते आणि नातेसंबंध सुधारतात .

तर मग वाट कसली बघताय माझ्या संपर्क क्रमांकावर फोन करा 750 710 3 1 7 5 .

स्वतःच्या सही बद्दल जाणून घ्या आणि नवीन सही तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि स्वप्नाप्रमाणे माझ्याकडून बनवून घ्या . त्याचा सराव करा आणि जीवनात पुढे जा .
आपणास आशीर्वाद आता मी इथे थांबतो तुमच्या फोनच्या प्रतीक्षेत धन्यवाद .
एम आर देशपांडे सर